खऱ्या कुटुंबांसाठी आर्थिक नियोजन
FAMILY FIRST

आर्थिक मार्गदर्शक

महत्त्वाच्या आर्थिक संकल्पना, नियोजनाचे टप्पे आणि कुटुंबाच्या भविष्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन.

01

आर्थिक मार्गदर्शक

योग्य आर्थिक निर्णयांसाठी सोपी माहिती.

02

कुटुंबाचा Financial Blueprint

उत्पन्न, जबाबदाऱ्या, ध्येये, time horizon, protection आणि assets यांना एका स्पष्ट आराखड्यात जोडा.